Ad will apear here
Next
करोनाबाबत जनजागृतीसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचे व्हिडिओ
लोकप्रिय अभिनेते, खासदार अमोल कोल्हे हे स्वतः डॉक्टर आहेत. त्यामुळे एक डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी करोना विषाणूसंदर्भात जनजागृती करणारे काही व्हिडिओ तयार केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने हे व्हिडिओ प्रसारित केले आहेत. करोना विषाणूशी लढण्याची पंचसूत्री, हात धुण्याची योग्य आणि सोपी पद्धत यांसह निरोगी व्यक्तींसाठी मास्क अनावश्यक, सार्वजनिक गर्दी टाळणे आदी विषयांवर यातून प्रबोधन करण्यात आले आहे. ते व्हिडिओ येथे देत आहोत... 









 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZQXCK
Similar Posts
करोना विषाणू : जगातील ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले.. करोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे; पण घाबरून न जाता प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. जगभरात या विषाणूची लागण झालेल्यापैकी ५०.७ टक्के रुग्ण यातून बरे झाले आहेत, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाची आकडेवारी सांगते. तसेच, जगभरात या विषाणूची लागण झालेल्यापैकी ८०.९ टक्के रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत
हात निर्जंतुक करण्याची गरज सर्वप्रथम ओळखणारे डॉ. इग्नाझ सिमेलविस : गुगल डूडलला अॅनिमेटेड व्हिडिओ करोना विषाणूने जगभर थैमान घातले असल्यामुळे सध्या हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व प्रत्येक माध्यमातून सांगितले जात आहे. आधुनिक जगात रोगप्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी हात निर्जंतुक करण्याचे महत्त्व सर्वप्रथम कोणी ओळखले असेल, तर ते होते हंगेरीचे डॉ. इग्नाझ सिमेलविस. हात धुण्याचे वैद्यकीय महत्त्व सर्वप्रथम ओळखणारी व्यक्ती असल्याचे श्रेय त्यांना दिले जाते
करोना विषाणूबद्दलचे सहा गैरसमज आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली वस्तुस्थिती (मराठी व्हिडिओ) करोना विषाणूबद्दलचे सहा गैरसमज आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली वस्तुस्थिती याचा व्हिडिओ (मराठी सबटायटल्ससह) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
करोना विषाणू : ‘हे’ शास्त्रीय मुद्दे तुम्हाला माहिती आहेत का? करोना विषाणूमुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ (COVID-19) असे त्याचे नामकरण केले असून, जगभर त्याची साथ असल्याचे (पँडेमिक) जाहीर केले आहे. ही परिस्थिती काळजी वाटण्यासारखी आहे; मात्र सोशल मीडियासह अनेक माध्यमांतून ऐकीव किंवा अशास्त्रीय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language